अ. क्र. कालावधी प्रस्तावित व्याजदर ०५/०१/२०२६ पासून रु. १.०० कोटी पर्यंतच्या ठेवीकरिता प्रस्तावित व्याजदर ०५/०१/२०२६ पासून रु. १.०० कोटी वरील ठेवीकरीता
१ १५ दिवस ते ४५ दिवस ३.००% ३.५०%
२ ४६ दिवस ते ९० दिवस ३.५०% ४.००%
३ ९१ दिवस ते १८० दिवस ४.५०% ४.७५%
४ १८१ दिवस ते २७० दिवस ४.७५% ४.७५%
५ २७१ दिवस ते ३६४ दिवस ४.७५% ४.५०%
६ १२ महिने किंवा एक वर्ष ५.५०% ५.५०%
७ १ वर्षाच्यावर ते १५ महिनेच्या आत ६.००% ६.२५%
८ फक्त १५ महीने ६.२५ % ६.५० %
९ १५ महिनेच्यावर ते १८ महिनेच्या आत ६.२५% ६.२५%
१० फक्त १८ महिने ६.३५% ६.५०%
११ १८ महिनेच्यावर ते २ वर्षांपर्यंत ६.३५% ६.३५%
१२ २ वर्षाच्यावर ते ३ वर्षांच्या आत ६.५०% ६.५०%
१३ फक्त ३ वर्ष ६.३५% ६.३५%
१४ ३ वर्षाच्यावर ते ५ वर्षांपर्यंत ६.३५% ६.३५%
१५ ५ वर्षाच्यावर ते १० वर्षांपर्यंत ६.३५% ६.३५%
१६ टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझीट स्किंम ५.७५% ५.७५%

 

Note :-1% penal interest will be deducted on premature withdrawal in the applicable rate of interest.  (i.e if the applicable rate of interest on FD is 5% then interest will paid by 4% in case of premature Withdrawal )

विशेष सूचना :-

  • वरील पैकी १ ते १४ प्रकारच्या ठेवीकरीता जेष्ठ नागरीकांना एक वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवीवर ०.५० % व्याजदर जास्त (अतिरीक्त) देण्यात येईल.

  • आजी किंवा माजी कर्मचारी यांना असलेली जादा व्याजदराची सवलत उपभोगता येईल.

    आजी किंवा माजी कर्मचारी जे  जेष्ठ नागरीक (वय वर्ष 60 पूर्ण) असतील त्यांना जेष्ठ नागरीक व कर्मचारी या दोन्ही सुविधेचा लाभ एकाच वेळी घेता येईल.

© - The Khamgaon Urban Co-oprative Bank